
संगमनेर शहर आयोजित दिव्याग संघटना मार्फ़त
संघटना आयोजित दिव्याग सारथी
गरजु साठी दिव्यागा साठी संघटना मार्फ़त
काठी – कुबडी- -वाॅकर-कृत्रीम हात-पाय संघटनाचया
वतीने वटप करण्यात आली
संघटना चे कर्यकरते :,सुनिल खरे साहेब व त्याचे
सहकारी व मित्र परिवार सहभागी होते
रिपोर्टर:रवि पटेल संगमनेर महाराष्ट्र जि:अनगर