महाराष्ट्रलातूर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा जी व उपमुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित ‘सुशासन महोत्सव 2024’

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा जी व उपमुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित ‘सुशासन महोत्सव 2024’भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा जी व उपमुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित 'सुशासन महोत्सव 2024' मा. श्री. जे. पी. नड्डा जी यांच्या हस्ते या सुशासन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात देश सुशासनाचा नवा अध्याय लिहीत आहे. 9 आणि 10 फेब्रुवारी असे दोन दिवस पार पडणाऱ्या या महोत्सवात भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री सामील होणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री मा. श्री. मनसुख मंडाविया जी आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मा. श्री. मनोज सिन्हा जी देखील उपस्थित राहणार आहेत. कालच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. #SushasanMahotsav2024 Narendra Modi J.P.Nadda Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)

मा. श्री. जे. पी. नड्डा जी यांच्या हस्ते या सुशासन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात देश सुशासनाचा नवा अध्याय लिहीत आहे.

9 आणि 10 फेब्रुवारी असे दोन दिवस पार पडणाऱ्या या महोत्सवात भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री सामील होणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री मा. श्री. मनसुख मंडाविया जी आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मा. श्री. मनोज सिन्हा जी देखील उपस्थित राहणार आहेत. कालच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

#SushasanMahotsav2024

Narendra Modi J.P.Nadda Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)

Show More
Back to top button
error: Content is protected !!