Site icon desh 24×7

डोंबिवली पूर्व टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचोरे गावात विषारीअमली पढार्थांची खुलेआम विक्री.

डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचोरे गाव येथील इंग्लिश मेडीयम शाळे समोर सलमा नामक महिला बिनधास्त पणे विषारी अमली पदार्थांची विक्री करत आहे. शाळेच्या समोर तिचे घर असल्याने अमली पदार्थ विकत घेण्यास नशेडी तरुण येत असल्याने विद्यार्थी पालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अमली पदार्थ विक्री करणारी महिला ही इतर गैर व्यवसाय देखील करते, तिला कोणीही ह्या बाबत विचारणा केली असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा व्यवसाय जोमाने चालवत आहे.महिलेच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असतांना देखील स्थानिक पोलीस ठाणे देखील ह्या बाबत कोणतीही कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, असे वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज च्या प्रतिनिधी बरोबर बोलतांना सांगितले.डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचोरे गाव येथील इंग्लिश मेडीयम शाळे समोर सलमा नामक महिला बिनधास्त पणे विषारी अमली पदार्थांची विक्री करत आहे. शाळेच्या समोर तिचे घर असल्याने अमली पदार्थ विकत घेण्यास नशेडी तरुण येत असल्याने विद्यार्थी पालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अमली पदार्थ विक्री करणारी महिला ही इतर गैर व्यवसाय देखील करते, तिला कोणीही ह्या बाबत विचारणा केली असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा व्यवसाय जोमाने चालवत आहे.महिलेच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असतांना देखील स्थानिक पोलीस ठाणे देखील ह्या बाबत कोणतीही कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, असे वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज च्या प्रतिनिधी बरोबर बोलतांना सांगितले.

Exit mobile version