Site icon desh 24×7

महाराष्ट्र. मुंबईत भीषण आग

पुणे दिनांक १६ फेब्रुवारी बोरिवली परिसरात पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांना अचानकपणे आग लागली असल्याचे वृत्त आहे.दरम्यान येथे पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या १८ हून अधिक वाहनांना अचानकपणे 🔥 लागली आहे.दरम्यान या आगी संदर्भात मुंबईच्या अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या बोरिवली येथे घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आता वाहंनाना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.दरम्यान ही आग पसरत यात एकूण २५ ते २६ वाहनांना ही आग लागल्याचे वृत्त समजत आहे.

Exit mobile version