Site icon desh 24×7

प्रेस नोट ओबीसीं’ना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी

प्रेस नोट
ओबीसीं’ना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी
महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाकरिता शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय  वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते. महामंडळाच्या काही योजनांची माहिती या लेखाच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न…

Exit mobile version