संगमनेर शेहरात, 1/4/2024
1मे , हा दिवस अत्यंत महत्त्वाचा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे
एक मे कामगार दिन म्हणून पण साजरा करण्यात येतो
एक मे रोजी महाराष्ट्र व गुजरात विभाजन करण्यात आले होते म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो कामगार दिन निमित्ताने सर्व कामगारांना सुट्टी देण्यात येते
महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा